⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️ Telegram channel photo

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

@mpscadhikariofficialपब्लिक चैनल

😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत

OnlyFansहिन्दीभारत

120

Last views

34.8k (34,788 subscribers)
सदस्य
—
Rating
90
Total Posts
Oct 21, 2026, 12:53 AM
अपडेट किया गया
Apr 1, 2026
Created
Stats

आप हिंदी में सामग्री देख रहे हैं। अन्य भाषाओं में सामग्री देखने के लिए साइट की भाषा बदलें।

चैनल जानकारी

चैनल जानकारी
चैनल का नाम⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️
यूज़रनेम@mpscadhikariofficial
श्रेणीOnlyFans
भाषाहिन्दी
देशभारत
सदस्य34,788
चैनल प्रकारपब्लिक चैनल
बनाया गया1 अप्रैल 2026
आखिरी अपडेट21 अक्टू॰ 2026 • परसों
स्थितिसक्रिय

रैंकिंग

ग्लोबल रैंकिंग
#153167+421
भाषा रैंकिंग
#998+3
श्रेणी रैंकिंग
#4262+12

सब्सक्राइबर वृद्धि

कुल: 34.8K30 Days growth: +1070.3%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सब्सक्राइबर वृद्धि - 30 Days
DateSubscribers
21:09:202634,681
22:09:202634,681
23:09:202634,681
24:09:202634,681
25:09:202634,681
26:09:202634,681
27:09:202634,681
28:09:202634,681
29:09:202634,681
30:09:202634,681
01:10:202634,681
02:10:202634,681
03:10:202634,681
04:10:202634,681
05:10:202634,681
06:10:202634,681
07:10:202634,681
08:10:202634,681
09:10:202634,681
10:10:202634,681
11:10:202634,681
12:10:202634,681
13:10:202634,853
14:10:202634,853
15:10:202634,853
16:10:202634,853
17:10:202634,853
18:10:202634,853
19:10:202634,853
20:10:202634,788
सब्सक्राइबर वृद्धि - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:202635,902
Week of 06:04:202635,709
Week of 13:04:202635,473
Week of 20:04:202635,205
Week of 27:04:202635,205
Week of 04:05:202635,205
Week of 11:05:202634,892
Week of 18:05:202634,892
Week of 25:05:202634,892
Week of 01:06:202634,468
Week of 08:06:202634,468
Week of 15:06:202634,468
Week of 22:06:202634,219
Week of 29:06:202634,219
Week of 06:07:202634,219
Week of 13:07:202634,593
Week of 20:07:202634,593
Week of 27:07:202634,664
Week of 03:08:202634,664
Week of 10:08:202634,664
Week of 17:08:202634,583
Week of 24:08:202634,664
Week of 31:08:202634,657
Week of 07:09:202634,657
Week of 14:09:202634,681
Week of 21:09:202634,681
Week of 28:09:202634,681
Week of 05:10:202634,681
Week of 12:10:202634,853
Week of 19:10:202634,788
सब्सक्राइबर वृद्धि - Monthly
DateSubscribers
March 202636,079
April 202635,205
May 202634,892
June 202634,219
July 202634,612
August 202634,664
September 202634,681
October 202634,788
सब्सक्राइबर वृद्धि - Yearly
DateSubscribers
202634,788

नवीनतम पोस्ट

Video
📕 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔖

✅ 22 ऑक्टोबर 2026

https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

प्रश्न 1) देशातील सर्वात उंच 'हायकोर्ट बेंच' कुठे बनले आहे?
उत्तर - लेह, लडाख⭐️

प्रश्न 2) SKOCH गोल्ड अवॉर्ड 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - CCO⭐️

प्रश्न 3) 'अन्न पुरवठा' धान्य ATM कोणत्या शहरात सुरू झाले आहे?
उत्तर - नाशिक, महाराष्ट्र⭐️

प्रश्न 4) जामनगर रिफायनरी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - गुजरात⭐️

प्रश्न 5) शिल्प समागम मेळा 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे?
उत्तर - गुवाहाटी⭐️

प्रश्न 6) 'आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जागरूकता दिवस' कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर - 22 ऑक्टोबर⭐️

प्रश्न 7) युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारताच्या किती नवीन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर - 03⭐️

प्रश्न 8) थिरू वुम्मिडी एथिराज कोण होते, ज्यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ज्वेलर (सराफ)⭐️

प्रश्न 9) वित्तीय सेवा संस्था ब्युरो (FSIB) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - सुभाष चंद्र लाल दास⭐️

प्रश्न 10) रोटॅक्स मॅक्स चॅलेंजचे मिनी विजेतेपद जिंकणारी जगातील सर्वात तरुण रेसर कोण बनली आहे?
उत्तर - अर्शी गुप्ता⭐️

📱जॉइन करा आमचा चालू घडामोडी व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
153000
Photo1/2
संपूर्ण मराठी
शब्दसंग्रह,व्याकरण
४९ वी सुधारित व
विस्तारित आवृत्ती
लेखक:-के' सागर सर
30% Discount
https://ksagar.com/product/sampurna-marathi/


K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
168000
प्रतीक्षा_यादीतील_47_उमेदवारांना_महत्वाची_सूचना.pdf1.4 MB
♦️नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई(गट-ड) भरती परीक्षा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना महत्त्वाची सूचना..
228000
#RTI Update 👍...
#NewPost😎...

आगामी गट-ब 2027 जाहिरात

👉 पदाचे नाव = संशोधन अधिकारी
👉 नियोजन विभाग (अर्थ व सांख्यिकी संचालनालय)
👉 RTI नुसार जागा = 61 💯...

वरील पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे 👍...
288000
🎯 भारतातील प्रसिद्ध वादक व वाद्य 🎯

1) शहनाई – बिस्मिल्ला खाँ

2)संतूर - पंडित शिवकुमार शर्मा

3)सारंगी - रामनारायण

4) सरोद - अमजद अली खान

5) तबला - झाकीर हुसेन

6) सतार - पंडित रविशंकर

7) बासरी - हरिप्रसाद चौरासिया

8)व्हायोलिन – टी. एन. कृष्णन
337002
Video
. ✅ अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा ✅

➡️ खूप भारी प्रश्न आहेत ..😀

✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

🥇 एकूण प्रश्न : 25

🥈 Passing : 13

🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍

🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

😀 Www.Ganitmanch.com

🔴 टेस्ट सोडवण्यासाठी Link ↪️

https://ganitmanch.com/economics-practice-test-5/
https://ganitmanch.com/economics-practice-test-5/


✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
362000
Video
🔴 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔴

✅ 21 ऑक्टोबर 2026

https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

प्रश्न 1) रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे नवीन महानिदेशक कोण बनले आहेत?
उत्तर - जितेंद्र कुमार⭐️

प्रश्न 2) 'ऑस्ट्राहिंद 2026' सैन्य सराव कुठे सुरू झाला आहे?
उत्तर - केरळ⭐️

प्रश्न 3) सैन्य सराव 'अखंड प्रहार II' कुठे झाला आहे?
उत्तर - जैसलमेर, राजस्थान⭐️

प्रश्न 4) अलीकडेच कुठे हायकोर्टाचे खंडपीठ (बेंच) सुरू झाले आहे?
उत्तर - लडाख⭐️

प्रश्न 5) उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार सोहळा कुठे पार पडला?
उत्तर - नवी दिल्ली⭐️

प्रश्न 6) 'राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर - 21 ऑक्टोबर⭐️

प्रश्न 7) कोणत्या बॅडमिंटन खेळाडूने सर्वाधिक महिला एकेरी (सिंगल्स) खिताब जिंकले आहेत?
उत्तर - अन-से-यंग⭐️

प्रश्न 8) कोणता देश संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद COP31 चे यजमानपद भूषवणार आहे?
उत्तर - तुर्किये⭐️

प्रश्न 9) कोणत्या देशाच्या पार्लमेंट हिलमध्ये जगप्रसिद्ध कुल्लू दसरा साजरा करण्यात आला?
उत्तर - कॅनडा⭐️

प्रश्न 10) भारत अक्षय ऊर्जा शिखर परिषद आणि एक्स्पो 2026 ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल?
उत्तर - नवी दिल्ली⭐️

📱जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
411000
add.pdf1.1 MB
🌺पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी सामान्य ज्ञान घटकाचे परिपूर्ण Revision करण्यासाठी अत्यंत उपयुक्त🌺

🍀 संपूर्णतः नवीन सुधारित सहावी आवृत्ती

Sample Copy
267000
Photo1/2
🌺 पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी G.S च्या Rivision साठी अतिशय उपयुक्त🌺

🍀 संपूर्णतः नवीन सुधारित सहावी आवृत्ती

🔴 दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचा व परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावा.

🌼 परीक्षाभिमुख सामान्य ज्ञान
      G.K - One Liner 
      One Stop Solution.....

💢 अंतर्भूत घटक

📌 भूगोल - महाराष्ट्र, भारत, जग
📌 जिल्हा विशेष 36 जिल्ह्यांचा समावेश
📌 इतिहास - आधुनिक, मध्ययुगीन व  प्राचीन भारत
📌 समाजसुधारक व प्रमुख संतांची कामगिरी
📌 राज्यघटना व पंचायतराज
📌 महसूल प्रशासन
📌 सामान्य विज्ञान
📌 संगणक
📌 पोलीस प्रशासन
📌 पोलीस शिपाई चालक प्रश्न
📌 दिनविशेष
📌 महत्वाचे पुस्तके व लेखक

🔴  प्रत्येक घटक संपल्यानंतर 5वी-12वी शालेय पाठ्यक्रमावर आधारित 4500 +(PYQ) प्रश्नांचा समावेश

🔵 2021 ते 26 दरम्यान झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या पेपरमधील प्रश्नांचा one Liner स्वरूपात समावेश

🌷  विषय निहाय 25,000 one Liner प्रश्न असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक

🔴  मागील वर्षीच्या परीक्षेत 90%+ प्रश्न चौथ्या आवृत्तीतून जशास तसे

🌷 पुस्तकाच्या मागणीसाठी नजीकच्या पुस्तकालयामध्ये आपली मागणी नोंदवा.

🌀 लेखन व संकलन
प्रा. सतिश शिंदे | पल्लवी भिसे (शिंदे)

🔴 Online घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वरून मेसेज करा.

https://wa.me/+919665528299/?tex
275000
Photo1/2
⭐ महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत❤️🔱

✨महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे :

1] श्री महालक्ष्मी (अंबाबाई) : कोल्हापूर

2] श्री तुळजाभवानी : तुळजापूर, धाराशिव (उस्मानाबाद)

3] श्री रेणुका माता : माहूरगड, नांदेड

4] श्री सप्तशृंगी माता (अर्धे शक्तिपीठ) : वणी, नाशिक
317001
Video
⏺ महसूल व पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा ⏺

✅ आजच्या टेस्ट मध्ये थोडा बदल केला आहे उत्तर लगेच समजेल व शेवटी सर्व मार्क एकत्रित समजतील.

📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔴 एकूण प्रश्न : 25

🔴Passing : 13

✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩

🖥 Www.Ganitmanch.com

💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️

https://ganitmanch.com/revenue-and-police-practice-test/
https://ganitmanch.com/revenue-and-police-practice-test/


🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
220000
जळगाव_जिल्ह्यामध्ये_प्रत्येक_तालुक्यामध्ये_कोतवाल_भरती_निघाली_आहे.pdf5.2 MB
👉जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कोतवाल भरती निघाली आहे बघून घ्या..

🔥 कागदपत्र व्यवस्थित बघून फॉर्म भरा...

✅ जळगाव जिल्हा कोतवाल भरती (महसूल सेवक)


https://t.me/Ganitmanch
340000
Photo1/2
वनरक्षक भरतीचं काय व्हायचं ते शेवटी इथेच होणार आहे.

त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील दिवाळी होऊ द्या दिवाळी झाल्यावर करा परंतु सगळ्यांनी करा.

महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून
सुरु होतं आहे.
343000
202610161710081317.pdf317.7 KB
सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट-ड संवर्गातील ३६ संवर्गाचे एकत्रीकरण करुन पदनाम निश्चित करणेबाबत🔥🔥🔥

बहुउद्देशीय सहाय्यक (S1) ✅

पुरुष परिचर (S3) ✅

स्त्री परिचर (S3) ✅

पात्रता - 10 वी पास
384000

दिखा रहे हैं 30 में से 90 पोस्ट

रेटिंग

लॉगिन आवश्यक है

अक्सर पूछे जाने वाले प्रश्न

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️ टेलीग्राम चैनल किस बारे में है?+

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️ (@mpscadhikariofficial) tgdio पर OnlyFans श्रेणी में सूचीबद्ध एक टेलीग्राम चैनल है। इस प्रोफ़ाइल पर रैंकिंग, रेटिंग, समीक्षाएँ और हाल की पोस्ट देखकर आप टेलीग्राम पर सब्सक्राइब करने से पहले तय कर सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 34,788 सब्सक्राइबर हैं।

मैं ⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️ (@mpscadhikariofficial) को टेलीग्राम पर कैसे जॉइन करूँ?+

tgdio पर चैनल प्रोफ़ाइल खोलें, फिर Join / Open in Telegram बटन से @mpscadhikariofficial को टेलीग्राम ऐप या वेब पर खोलकर मुफ़्त सब्सक्राइब करें।

क्या ⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️ एक अच्छा OnlyFans चैनल है?+

tgdio पर आप जॉइन करने से पहले ⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️ की रेटिंग, यूज़र रिव्यू, रैंकिंग और लेटेस्ट पोस्ट देख सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 34,788 सब्सक्राइबर हैं। उसी श्रेणी के अन्य OnlyFans चैनलों से तुलना करें।

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️ के स्टैट्स और लेटेस्ट पोस्ट कहाँ देखूँ?+

tgdio पर @mpscadhikariofficial चैनल पेज खोलें — सब्सक्राइबर स्टैट्स, रैंकिंग, रेटिंग और हाल की पोस्ट वहाँ मिलेंगी। ज़्यादा ग्रोथ/एक्टिविटी चार्ट के लिए प्रोफ़ाइल पर Stats लिंक इस्तेमाल करें।