महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 Telegram channel photo

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

@digitalconnectsपब्लिक चैनल

महा-ई-सेवा केंद्र

877

Last views

5.9k (5,864 subscribers)
सदस्य
—
Rating
39
Total Posts
Oct 15, 2026, 12:38 AM
अपडेट किया गया
Apr 7, 2026
Created
Stats

आप हिंदी में सामग्री देख रहे हैं। अन्य भाषाओं में सामग्री देखने के लिए साइट की भाषा बदलें।

चैनल जानकारी

चैनल जानकारी
चैनल का नाममहा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩
यूज़रनेम@digitalconnects
श्रेणीयोग और ध्यान
भाषाहिन्दी
देशभारत
सदस्य5,864
चैनल प्रकारपब्लिक चैनल
बनाया गया7 अप्रैल 2026
आखिरी अपडेट15 अक्टू॰ 2026 • 8 दिन पहले
स्थितिसक्रिय

रैंकिंग

ग्लोबल रैंकिंग
#345768-574
भाषा रैंकिंग
#2694-14
श्रेणी रैंकिंग
#1391+2

सब्सक्राइबर वृद्धि

कुल: 5.9K30 Days growth: -1101.8%
09/1509/2009/2509/3010/0510/1010/14
सब्सक्राइबर वृद्धि - 30 Days
DateSubscribers
15:09:20265,974
16:09:20265,974
17:09:20265,948
18:09:20265,948
19:09:20265,948
20:09:20265,948
21:09:20265,948
22:09:20265,948
23:09:20265,948
24:09:20265,948
25:09:20265,948
26:09:20265,948
27:09:20265,948
28:09:20265,948
29:09:20265,948
30:09:20265,948
01:10:20265,948
02:10:20265,948
03:10:20265,948
04:10:20265,948
05:10:20265,948
06:10:20265,948
07:10:20265,948
08:10:20265,948
09:10:20265,948
10:10:20265,948
11:10:20265,948
12:10:20265,948
13:10:20265,948
14:10:20265,864
सब्सक्राइबर वृद्धि - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:20266,422
Week of 13:04:20266,422
Week of 20:04:20266,422
Week of 27:04:20266,391
Week of 04:05:20266,391
Week of 11:05:20266,370
Week of 18:05:20266,370
Week of 25:05:20266,370
Week of 01:06:20266,279
Week of 08:06:20266,279
Week of 15:06:20266,279
Week of 22:06:20266,279
Week of 29:06:20266,202
Week of 06:07:20266,202
Week of 13:07:20266,202
Week of 20:07:20266,147
Week of 27:07:20266,147
Week of 03:08:20266,089
Week of 10:08:20266,089
Week of 17:08:20266,051
Week of 24:08:20266,002
Week of 31:08:20266,002
Week of 07:09:20265,974
Week of 14:09:20265,948
Week of 21:09:20265,948
Week of 28:09:20265,948
Week of 05:10:20265,948
Week of 12:10:20265,864
सब्सक्राइबर वृद्धि - Monthly
DateSubscribers
April 20266,391
May 20266,370
June 20266,279
July 20266,147
August 20266,002
September 20265,948
October 20265,864
सब्सक्राइबर वृद्धि - Yearly
DateSubscribers
20265,864

टॉप 10 पोस्ट

इस चैनल की सबसे ज़्यादा देखी गई पोस्ट

By views
  1. #1पीक नुकसान Kyc करणे सुरू झालेली आहे.🥰👆👍 ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये 9.7K
  2. #2Ekyc_Pending_List (18).xlsx9.5K
  3. #3MARCH,APRIL ,MAY,2025,JUN,JULLY 2025 LIST.xlsx9.3K
  4. #4https://youtu.be/sS3y8MFbozg?si=bzCYsXEf5NMqyITa8.9K
  5. #5https://youtu.be/r5CfeZp6Z-k?si=5ImSRGClk1YZoevn8.7K
  6. #6गडचिरोली पोलीस शिपाई भरती जाहिरात २०२४-२५7.4K
  7. #7पोस्ट #10177.3K
  8. #8पीक नुकसान संमती पत्र6.8K
  9. #9*♿ दिव्यांग सहाय्यक पोर्टल*6.1K
  10. #10*👆वरील पाठवलेली यादी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायस5.9K

नवीनतम पोस्ट

Photo1/2
📜 राजपत्राद्वारे नाव बदलाची सुविधा 📜

विवाहानंतर आधार कार्डमध्ये नाव बदलायचे आहे?
किंवा इतर कोणत्याही कारणासाठी नावामध्ये बदल करायचा आहे?

✅ आवश्यक कागदपत्रे :
• अर्जदाराचे आधार कार्ड
• विवाह नोंदणी प्रमाणपत्र (विवाहानंतर नाव बदलासाठी)
• पतीच्या नावावरील लाईट बिल
• जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
• ₹100 स्टॅम्प पेपरवरील शपथपत्रासाठी आवश्यक माहिती
• 1 फोटो
• मोबाईल नंबर

📌 सातबारा (7/12) मध्ये नाव बदलासाठी :
वरील कागदपत्रांसोबत सातबारा उतारा आवश्यक.

📌 इतर कोणत्याही कामासाठी राजपत्राद्वारे नाव बदल करावयाचा असल्यास, संबंधित नाव बदलासंबंधी उपलब्ध कागदपत्रे सोबत आणावीत.

📱 कागदपत्रांची माहिती व राजपत्रासाठी संपर्क करा.

डिजिटल कनेक्ट महा-ई-सेवा केंद्र, घोट
संपर्क क्रमांक 7741955472
सर्व शासकीय नागरी सेवा एकाच ठिकाणी
877000
Photo1/2
🎓📢 पदवीधर मतदारांसाठी महत्त्वाची सूचना!
🗳️ पदवीधर मतदारसंघ 2025–26
📌 पदवीची अट:
👉 1 नोव्हेंबर 2022 किंवा त्यापूर्वी पदवी प्राप्त असणे आवश्यक.
📄 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
✅ पदवी प्रमाणपत्र / पदवीची मार्कशीट
✅ आधार कार्ड / ओळखपत्र
✅ रहिवासी पुरावा
✅ पासपोर्ट साईज फोटो
✅ मोबाईल नंबर (OTP साठी)
⏰ नोंदणीची अंतिम तारीख: 6 ऑक्टोबर 2026
🌐 ऑनलाइन नोंदणी:
https://mahaelection.gov.in/Citizen/Login
⚠️ वेळ न घालवता आजच नोंदणी करा!
🗳️ आपला मतदार हक्क — आपली जबाबदारी!
1,820000
सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, सध्या आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असले तरी ते सन 2002 अथवा 2004 मधील मतदार यादीतील नावाशी जुळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपला मतदानाचा हक्क धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे Special Intensive Revision (SIR) अंतर्गत आपल्या नावाचे मॅपिंग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्व मतदारांनी याची नोंद घेऊन वरील चित्रफीतीमधील निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. आपल्या BLO मार्फत आपल्या नावाची मॅपींग झाली असल्यास सदर संदेशाकडे दुर्लक्ष करावे.
4,610000
Photo
♿ दिव्यांग सहाय्यक पोर्टल

(Disability Assistance Portal Information)

दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे सरकारकडून दिव्यांग नागरिकांना विविध योजना, आर्थिक मदत, उपकरणे व इतर सुविधा ऑनलाईन पद्धतीने मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले एक महत्वाचे व्यासपीठ आहे.
या पोर्टलद्वारे अर्जदार घरी बसून नोंदणी करू शकतो व विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो.

📄 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents List
✅ आवश्यक कागदपत्रे:
1.आधार कार्ड
2.दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate)
3.रहिवासी पुरावा (राशन कार्ड / रहिवासी दाखला / वीज बिल)
4.पासपोर्ट साईज फोटो
5.मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी)
6.बँक पासबुक (खाते क्रमांक व IFSC कोड)
📑 अतिरिक्त कागदपत्रे:
7.जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
8.उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
9.अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
10.जन्म दाखला (Birth Certificate)
11.विवाह नोंद (Marriage Certificate) (लागू असल्यास)
12.शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
13.वर्ग 10 वी व 12 वी गुणपत्रिका (Marksheet) किंवा त्यावरील शिक्षण असल्यास त्याची मार्कशीट.
DIGITAL CONNECT
📞 7741955472
6,090000
🎖️ डिजिटल चरित्र प्रमाणपत्र (Police Clearance Certificate) 🎖️

📢 आता चरित्र प्रमाणपत्र पूर्णपणे डिजिटल!

✅ एसपी ऑफिस, गडचिरोली येथे जाण्याची गरज नाही
✅ आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पडताळणी (Verification) झाल्यानंतर
✅ प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने जारी होते
✅ वेळ व खर्चाची बचत
✅ नोकरी, शिक्षण, कंत्राट व इतर कामांसाठी उपयुक्त

📄 Police Clearance Certificate (PCC) उपलब्ध

🔹 स्थानिक पोलीस स्टेशन पडताळणी
🔹 ऑनलाइन प्रक्रिया
🔹 अधिकृत डिजिटल प्रमाणपत्र
🔹 QR Code युक्त प्रमाणपत्र

📌 Digital Connect Maha E-Seva Kendra, Ghot
"दुकान एक – सेवा अनेक"

📞 संपर्क : 7741955472
📍 पत्ता : घोट, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली
4,360000
Photo1/2
मागेल त्याला सोलर पंप करिता लागणारे कागदपत्रे
1. सातबारा (सातबारावर सिंचनाचे स्त्रोत असणे आवश्यक)
2. नमुना 8
3. आधार कार्ड
4. बँक पासबुक
5. जातीचे प्रमाणपत्र
6. पासपोर्ट फोटो
7. अर्जदाराचे मोबाईल सोबत
8. पॅन कार्ड (असल्यास)
9. संमतीपत्र (खातेदाराचे एकापेक्षा जास्त नाव सातबारावर असल्यास 100/- रुपये स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र)

https://ghot.cscjob.com/view-scheme?cat_id=6&id=75&title=solar
4,940000
Photo
महाराष्ट्र पोलीस
पोलीस व्हेरिफिकेशन
चारित्र प्रमाणपत्र | पोलीस क्लिअरन्स
काढून मिळेल
आवश्यक कागदपत्रे
1) वयाचा पुरावा – कोणतेही एक :
✔️ शाळा सोडल्याचा दाखला / दहावी बोर्ड सर्टिफिकेट / जन्म दाखला
2) ओळखीचा पुरावा – कोणतेही एक :
✔️ पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स
3) पत्त्याचा पुरावा – कोणतेही एक :
✔️ रेशन कार्ड / पासपोर्ट / सध्याचे वीज / फोन बिल
4) कंपनी लेटर / पोलीस अधीक्षक – ना हरकत
5) अर्जदाराचे फोटो
6) अर्जदाराचे सही
खात्रीशीर ऑनलाइन सेवांसाठी
आजच आमच्याशी संपर्क साधावा
DIGITAL CONNECT
📞 7741955472
📱 7741955472
🌐 https://ghot.cscjob.com/⁠�
📍 मु. पो. घोट, ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली – 442604
3,680000
राजपत्र Gazette
नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करायचे आहे?
...तर चिंता नको आम्ही देतो बदल करून
➤ नावात बदल : वेगळी नावे असणारे दोन पुरावे
✔ ओळख पत्र :
आधार कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट / लाईटबिल / ड्रायव्हिंग लायसन्स (कोणतेही - १) – जुन्या नावासाठी
✔ पत्ता :
आधार कार्ड / रेशन कार्ड / लाईटबिल (कोणतेही - १)
✔ कायदेशीर कागदपत्रे :
प्रतिज्ञा पत्र (अफिडेविट) / विवाह दाखला / इतर दाखला (कोणतेही - १) – नवीन नावासाठी
✔ फोटो :
१ पासपोर्ट साईज कलर फोटो
✔ वयाचा दाखला :
जन्म दाखला / शाळा दाखला / बोनाफाईड (कोणतेही - १) (जर आपले वय १८ पेक्षा कमी असेल तरच)
✔ जातीचा दाखला :
(जर आपण मागासवर्गीय असाल तरच)
➤ जन्मतारखेत बदल : जुनी व नवीन जन्म तारीख याचे पुरावे
✔ ओळख पत्र :
आधार कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट / लाईटबिल / ड्रायव्हिंग लायसन्स (कोणतेही - १)
✔ पत्ता :
आधार कार्ड / रेशन कार्ड / लाईटबिल (कोणतेही - १)
✔ कायदेशीर कागदपत्रे :
मतदान ओळखपत्र / आधारकार्ड / रेशनकार्ड / जन्म दाखला / शाळेचा दाखला (नवीन जन्म तारीख)
✔ फोटो :
१ पासपोर्ट साईज कलर फोटो
✔ वयाचा दाखला :
जन्म दाखला / TC / बोनाफाईड (कोणतेही - १) (जर आपले वय १८ पेक्षा कमी असेल तरच)
एक वेळा आम्हाला अवश्य भेट द्या
DIGITAL CONNECT गौतम उराडे
📞 7741955472 / 7741955472
🌐 https://ghot.cscjob.com/⁠�
📍 मु. पो. घोट ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली - 442604
3,050000
शेवटची संधी
📊 SIP ( Mutual Fund ) करताय? किंवा SIP करण्याचा विचार करताय मग हे Webinar चुकवू नका!

Bearish Market मध्ये SIP थांबवावी का चालू ठेवावी?
याचं सोपं आणि स्पष्ट मार्गदर्शन या आजच्या विशेष Webinar मध्ये मिळणार आहे.
आज
🗓 15 मार्च - रविवार
⏰ सकाळी 11:00 वाजता

Speaker: Jigar Parekh
(Business Coach | Director, Anchor Edge)

👉 मार्केट घसरत असताना SIP कशी योग्य पद्धतीने चालू ठेवायची हे जाणून घ्या.


Register करा:

https://zoom.us/webinar/register/WN_BKz2UPNYSP2slFxvcvH5Ng
4,040000
Photo
🔵🔴 महत्वाची सूचना 🔴🔵

📜 2002 ची मतदार यादी (Voter List) काढून मिळेल

जर तुम्हाला खालील कामासाठी 2002 ची जुनी मतदार यादी हवी असेल तर तात्काळ संपर्क साधा.

✔️ नाव शोधून देणे
✔️ PDF मतदार यादी काढून देणे
✔️ बूथ / भाग नंबर शोधून देणे
✔️ SIR / सरकारी पडताळणीसाठी माहिती

📄 आवश्यक माहिती :
• जिल्हा (District)
• मतदारसंघ (Assembly)
• गाव / बूथ

📍 सर्व जिल्ह्यांची 2002 मतदार यादी उपलब्ध

☎️ संपर्क : Digital Connect / Maha E Seva Kendra Ghot Mo.No.7741955472

👉 तात्काळ सेवा उपलब्ध
3,810000
👆वरील पाठवलेली यादी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी करताना चुकीचे ऑप्शन निवडलेले असणाऱ्या व्यक्तींची यादी आहे ज्या ज्या व्यक्तींची यादी मध्ये नाव आहे त्यांनी परत एकदा सेतू केंद्रामध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी अर्जदारांनी आपले नाव शोधताना गावाच्या नावाने आपले नाव शोधावे
5,900000
Photo1/2
📢 राजपत्र तयार करून मिळेल! 🥰

आधार कार्ड मधील नाव अपडेट / सातबारा मधील नाव अपडेट
तसेच इतर शासकीय कामांसाठी राजपत्र आवश्यक असल्यास
👉 आमच्याकडे पूर्ण मार्गदर्शन व सेवा उपलब्ध आहे

📄 राजपत्र काढून मिळेल – जलद व सोप्या पद्धतीने

📍 सेतू केंद्र – डिजिटल कनेक्ट
📞 संपर्क: 7741955472
👤 संपर्क व्यक्ती: गौतम उराडे

💡 आजच भेट द्या आणि आपले काम सोप्या पद्धतीने पूर्ण करा
5,790000
Photo1/2
विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त
हार्दिक शुभेच्छा!
5,490000
Photo1/2
शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार आपल्याला नेहमी मानवता, समानता आणि प्रगतीचा मार्ग दाखवत राहो.
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
5,360000
Photo1/2
🚗 PUC सर्टिफिकेट काढून मिळेल 🚙
✔️ दुचाकी / चारचाकी
✔️ फास्ट सर्विस
🌿 आपले वाहन प्रदूषणमुक्त ठेवा! 🌿
5,040000

दिखा रहे हैं 30 में से 39 पोस्ट

रेटिंग

लॉगिन आवश्यक है

अक्सर पूछे जाने वाले प्रश्न

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 टेलीग्राम चैनल किस बारे में है?+

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 (@digitalconnects) tgdio पर योग और ध्यान श्रेणी में सूचीबद्ध एक टेलीग्राम चैनल है। इस प्रोफ़ाइल पर रैंकिंग, रेटिंग, समीक्षाएँ और हाल की पोस्ट देखकर आप टेलीग्राम पर सब्सक्राइब करने से पहले तय कर सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 5,864 सब्सक्राइबर हैं।

मैं महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 (@digitalconnects) को टेलीग्राम पर कैसे जॉइन करूँ?+

tgdio पर चैनल प्रोफ़ाइल खोलें, फिर Join / Open in Telegram बटन से @digitalconnects को टेलीग्राम ऐप या वेब पर खोलकर मुफ़्त सब्सक्राइब करें।

क्या महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 एक अच्छा योग और ध्यान चैनल है?+

tgdio पर आप जॉइन करने से पहले महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 की रेटिंग, यूज़र रिव्यू, रैंकिंग और लेटेस्ट पोस्ट देख सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 5,864 सब्सक्राइबर हैं। उसी श्रेणी के अन्य योग और ध्यान चैनलों से तुलना करें।

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 के स्टैट्स और लेटेस्ट पोस्ट कहाँ देखूँ?+

tgdio पर @digitalconnects चैनल पेज खोलें — सब्सक्राइबर स्टैट्स, रैंकिंग, रेटिंग और हाल की पोस्ट वहाँ मिलेंगी। ज़्यादा ग्रोथ/एक्टिविटी चार्ट के लिए प्रोफ़ाइल पर Stats लिंक इस्तेमाल करें।