1/2विवाहानंतर आधार कार्डमध्ये नाव बदलायचे आहे?
किंवा इतर कोणत्याही कारणासाठी नावामध्ये बदल करायचा आहे?
✅ आवश्यक कागदपत्रे :
• अर्जदाराचे आधार कार्ड
• विवाह नोंदणी प्रमाणपत्र (विवाहानंतर नाव बदलासाठी)
• पतीच्या नावावरील लाईट बिल
• जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
• ₹100 स्टॅम्प पेपरवरील शपथपत्रासाठी आवश्यक माहिती
• 1 फोटो
• मोबाईल नंबर
📌 सातबारा (7/12) मध्ये नाव बदलासाठी :
वरील कागदपत्रांसोबत सातबारा उतारा आवश्यक.
📌 इतर कोणत्याही कामासाठी राजपत्राद्वारे नाव बदल करावयाचा असल्यास, संबंधित नाव बदलासंबंधी उपलब्ध कागदपत्रे सोबत आणावीत.
📱 कागदपत्रांची माहिती व राजपत्रासाठी संपर्क करा.
डिजिटल कनेक्ट महा-ई-सेवा केंद्र, घोट
संपर्क क्रमांक 7741955472
सर्व शासकीय नागरी सेवा एकाच ठिकाणी










