1/2मराठी आपली मातृभाषा असूनही मराठी विषयात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडत नाहीत आणि सर्वसाधारण पाहिलं तर मराठी विषयात शब्दसंग्रह या घटकात मुलांचे मार्क्स जाताना दिसत आहेत.
मराठी शब्दसंग्रह शिकायची गोष्ट आहे का?? या प्रश्नाचं उत्तर उद्यापासून सुरु होत असलेल्या सिरीजमध्ये आहे.
शब्दसंग्रहमध्ये एकही मार्क जाणार नाही याची जबाबदारी नामदेव जाधव सर आणि CMO परिवाराची.
उद्यापासून मराठी विषयासह रोज सकाळी 11 वाजता आपण CMO च्या YouTube चॅनेलवर भेटणार आहोत...वरील वेळापत्रक पाहून घ्या...जोडून राहा👇
https://youtube.com/@combinementor?si=eRbNi1EmtgovnSTI











