Only Study Official © Telegram channel photo

Only Study Official ©

@only_stdyपब्लिक चैनल

[email protected] Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.

2.3k

Last views

11.7k (11,702 subscribers)
सदस्य
—
Rating
65
Total Posts
Oct 21, 2026, 5:52 AM
अपडेट किया गया
Apr 2, 2026
Created
Stats

आप हिंदी में सामग्री देख रहे हैं। अन्य भाषाओं में सामग्री देखने के लिए साइट की भाषा बदलें।

चैनल जानकारी

चैनल जानकारी
चैनल का नामOnly Study Official ©
यूज़रनेम@only_stdy
श्रेणीई-बुक्स और अध्ययन सामग्री
भाषाहिन्दी
देशभारत
सदस्य11,702
चैनल प्रकारपब्लिक चैनल
बनाया गया2 अप्रैल 2026
आखिरी अपडेट21 अक्टू॰ 2026 • 14 घंटे पहले
स्थितिसक्रिय

रैंकिंग

ग्लोबल रैंकिंग
#273450-8754
भाषा रैंकिंग
#1844-56
श्रेणी रैंकिंग
#2458-71

सब्सक्राइबर वृद्धि

कुल: 11.7K30 Days growth: -1080.9%
09/2209/2710/0210/0710/1210/1710/21
सब्सक्राइबर वृद्धि - 30 Days
DateSubscribers
22:09:202611,810
23:09:202611,810
24:09:202611,810
25:09:202611,810
26:09:202611,810
27:09:202611,810
28:09:202611,810
29:09:202611,810
30:09:202611,810
01:10:202611,810
02:10:202611,810
03:10:202611,810
04:10:202611,810
05:10:202611,810
06:10:202611,810
07:10:202611,810
08:10:202611,810
09:10:202611,810
10:10:202611,810
11:10:202611,810
12:10:202611,810
13:10:202611,735
14:10:202611,735
15:10:202611,735
16:10:202611,735
17:10:202611,735
18:10:202611,735
19:10:202611,735
20:10:202611,735
21:10:202611,702
सब्सक्राइबर वृद्धि - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:202612,041
Week of 06:04:202612,022
Week of 13:04:202612,004
Week of 20:04:202611,982
Week of 27:04:202611,982
Week of 04:05:202611,982
Week of 11:05:202611,929
Week of 18:05:202611,929
Week of 25:05:202611,929
Week of 01:06:202611,978
Week of 08:06:202611,978
Week of 15:06:202611,978
Week of 22:06:202611,977
Week of 29:06:202611,977
Week of 06:07:202611,977
Week of 13:07:202611,957
Week of 20:07:202611,957
Week of 27:07:202611,937
Week of 03:08:202611,910
Week of 10:08:202611,910
Week of 17:08:202611,873
Week of 24:08:202611,856
Week of 31:08:202611,856
Week of 07:09:202611,832
Week of 14:09:202611,810
Week of 21:09:202611,810
Week of 28:09:202611,810
Week of 05:10:202611,810
Week of 12:10:202611,735
Week of 19:10:202611,702
सब्सक्राइबर वृद्धि - Monthly
DateSubscribers
April 202611,982
May 202611,929
June 202611,977
July 202611,937
August 202611,856
September 202611,810
October 202611,702
सब्सक्राइबर वृद्धि - Yearly
DateSubscribers
202611,702

नवीनतम पोस्ट

Only Study Official © logo
Only Study Official ©

08 अक्टू॰ 2026, 23:59

दिवस सरला पण एक क्षण असा सरला नाही, की नानाचा चेहरा डोळ्याआड व्हावा! कुठल्याही जाती, धर्म, पंथ वा पक्षाचा माणूस नसेल, की ज्याने आज नानांचा फोटो स्टेटसला लावला नसेल. आज किती जणांनी या माणसाबद्दल किती काही लिहून ठेवलं आहे. या सगळ्यांच्या लिखाणाला एकत्र केलं तरी नानांच्या असंख्य आठवणींच एक पुस्तक तयार होईल...

नानांचा अभिनय, सिनेसृष्टीला त्यांनी काय दिलं या सगळ्यापेक्षाही नाना माणूस म्हणून कसे वागत होते, बोलत होते यावर अनेकांनी भर दिला. मी नेहमी म्हणतो तसं, लोक आपल्या कलेपेक्षा आपल्यावर अधिक प्रेम करणारी असावीत. कलेची प्रतिभा कमी अधिक होत जाते पण माणसाला दिलेलं प्रेम वाढत राहतं आणि कुठल्या न कुठल्या रूपाने ते परत येतच असतं. आपल्या सगळ्याच कला कमर्शिअल एंगल ने बघणाऱ्या कलाकारांनी नानांकडून हे समजून घेणं गरजेचं आहे.

नाना आहे तसे राहिले. रागावत, शिव्या देत आणि प्रेमाने खाऊ घालत जवळही घेत. रूड वाटणारी माणसे प्रेमळ असतात हे अनेकांना उमजत नाही. नानांच्या जवळच्या सगळ्याच माणसांनी नाना एखादी शिवी दिल्याशिवाय बोलत नसत असं लिहिलं आहे. पण त्या शिवीत काही वेगळा भाव नसायचा. रागावणं, सल्ला देणं आणि प्रसंगी माणसाच्या बाजूने उभं राहणं हे सगळ नानाच्या व्यक्तिमत्वाच अंग होतं.

सिनेसृष्टीत जिथ सगळेच मुखवटे घालून फिरतात अश्या क्षेत्रात आहे ते तोंडावर बोलणारा एखादा नट वावरतो आणि केवळ वावरतो असं नाही तर, एखाद्या सम्राटासारखा राहतो. सकाळीच लेखात " नानांच्या अलीकडच्या एकसारख्या बोलण्याच्या लहजा" वर बोललो होतो. त्याचही विश्लेषण अच्युत गोडबोले सरांनी केलं आहे. नाना आता जेष्ठांच्या भूमिकेत गेलेले आणि सारेच आपले, साऱ्याच जणांना पोटाशी धरणं आहे या वृत्तीने बोलत राहिले.

नाना आणि अजित दादा, दोन्हीही माणसे फटकळ, स्पष्ट, जे जसं आहे ते तसं बोलणारी..! आज महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना नाना आणि दादा सारख्या माणसाचं जाणं, दुष्काळाचा माथी मारलेल्या १३ व्या महिन्यासारखं आहे.

आपल्यासाठी नानांच जाणं अचानक असलं तरीही; नाना मात्र फार आधीच या अचानक निरोपाची तयारी करत होते.

आपल्या सरणाची लाकडेही या माणसाने आधीच बाजूला काढून ठेवली. मरणाला ही नाना म्हंटले असतील,

मृत्यू तू एक कविता आहेस

मला कवितेचे वचन दिले आहे, मी ती मिळवीनच!

आज नानाची कविता नानांना भेटली... इतकंच काय ते.....!!!!

FWD: मुक्तज्ञानी
6,5400030
Only Study Official © logo
Only Study Official ©

30 सित॰ 2026, 22:40

प्रति,
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मुंबई.

विषय : तांत्रिक गट-क व गट-ब पदांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम तसेच पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा याबाबत स्पष्टता करण्याबाबत.

महोदय,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तांत्रिक संवर्गातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरतीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) विषयातील पदांचा समावेश असल्याने उमेदवारांमध्ये परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत व परीक्षा पद्धतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यामुळे विनंती आहे की, तांत्रिक गट-क व गट-ब पदांसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा होणार आहे किंवा केवळ मुख्य परीक्षा होणार आहे, याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर स्पष्ट सूचना प्रसिद्ध करण्यात यावी.

तसेच, तांत्रिक गट-क व गट-ब पदांसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असल्यास दोन्ही परीक्षांचा स्वतंत्र व सविस्तर अभ्यासक्रम (Syllabus) जाहीर करण्यात यावा. विशेषतः स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदांसाठी कोणते तांत्रिक विषय, घटक व त्यांचे स्वरूप परीक्षेत समाविष्ट राहणार आहे, याबाबत स्पष्टता देण्यात यावी.

सदर माहिती वेळेत उपलब्ध झाल्यास उमेदवारांना परीक्षेची योग्य तयारी करता येईल व अभ्यासक्रमाबाबत असलेला संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

त्यामुळे उमेदवारांच्या हिताचा विचार करून तांत्रिक गट-क व गट-ब पदांसाठी परीक्षा पद्धती व पूर्व/मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर करावा, ही विनंती.

आपला विश्वासू,
उमेदवार
8,0800016
Only Study Official © logo
Only Study Official ©

29 सित॰ 2026, 15:25

Video
Today's Press conference by V Radha committee

📌Stability is the highest priority!!
Descriptive pattern for next number of years✨
6,9100022
Only Study Official © logo
Only Study Official ©

26 सित॰ 2026, 09:25

Photo1/2
💥💥 WRD CEA 💥💥

🛑 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 957
पदे MPSC Group - C द्वारे
10,0000027
Only Study Official © logo
Only Study Official ©

24 सित॰ 2026, 11:31

📌 सूचना

MPSC MES Descriptive pattern चा मागणी साठी खाली दिलेल्या one tap mail link चा वापर करून तुम्ही सर्व division ला एकदाच mail करू शकता.

👉https://sites.google.com/view/descri-civil/home

ज्यांना voluntarily/ स्वतःहून मागणी ठेवायची आहे, त्याने या लिंक वरून थेट mail करा.

Google

Descriptive

One tap link

10,9000015
Only Study Official © logo
Only Study Official ©

10 सित॰ 2026, 20:54

CMO Maharashtra Tweets:
👇👇👇
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे असे:

▪️औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास सुरू. आम्हाला प्रणाली सुधारण्यात रस, लपवण्यात नाही. हा तपास संपलेला नाही, तो शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्यात येईल.
▪️ एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती. सर्वांचा विश्वास आहे, अशाच अधिकार्‍यांची नियुक्ती. ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार. या समितीपुढे आपले प्रश्न आणि सूचना खुलेपणाने मांडा.
▪️ गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 ची चौकशी करणार
▪️ विद्यार्थ्यांच्या इतरही ज्या तक्रारी असतील, त्याच्या निराकरणाची यंत्रणा उभारणार. एसआयटी त्याचा तपास करेल.
▪️ माहिती अधिकारात उत्तरपत्रिका द्यावी, अशी शिफारस एमपीएससीला करण्यात येईल.
▪️ इतरही परीक्षा, ज्यात तक्रारी त्याची फेरतपासणी आणि तोवर मुलाखती थांबवण्यात येईल. कुणाच्याही मनात कोणतीही शंका राहून दीर्घकालीन उपाययोजना आपण करु शकणार नाही.
▪️ गुन्हे शाखेचा तपासाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्यात येईल.
▪️ लेंडवे, मराठे, नखाते यांच्या काळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी एसआयटीमार्फत करणार
▪️ राजूरकर कमिटी शिफारसींची पडताळणी करू, योग्य शिफारसींची अंमलबजावणी करणार
▪️ पोलिस भरती: दोन्ही पायाला चीप किंवा आणखी काही पर्याय देणार, प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुणांचा एकच पॅटर्न करणार
▪️सारथी, बार्टी, महाज्योती याबाबतच्या प्रश्नांचे समाधान करणार
▪️मुलाखती संदर्भात गाईडलाईन ठरवणार, तसे समितीला सूचित करणार
▪️ पीएमसी आणि एमएमआरडीए परीक्षांची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करणार
▪️ एमपीएससी अध्यक्ष, सचिव यांच्याविरोधात कोणताही पुरावा दिला, तर स्वतंत्र चौकशी करायला तयार, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच येत नाही.
▪️ कालबद्ध कारवाई करणार, पुढच्या 8 दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ करणार
▪️ पुढच्या परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात, म्हणून लांबणीवर. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भरतीप्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्जतेनंतरच ती घेणार. पारदर्शिता हाच मुख्य निकष असणार.
▪️ एमपीएससीमध्ये समर्पित तक्रार निवारण कक्ष, सेवानिवृत्त न्यायाधीश त्यासाठी नियुक्त करण्यात येईल.

#Maharashtra #DevendraFadnavis #MPSC
12,5000020
Only Study Official © logo
Only Study Official ©

10 सित॰ 2026, 04:05

📌 स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्यासाठी सध्यातरी कोणत्याही जाहिरातीची शक्यता दिसत नाही...

📍 सर्वात मोठ्या ज्या जाहिराती आहेत WCD आणि WRD त्याबाबत बोलूया

📍 WRD: २०२३ पासून ती जाहिरात येतच आहे आणि अजून पण त्याबाबत स्पष्टता आलेली नाही.
📍 WCD: सेवा प्रवेश नियम बाबत किती नक्की कालावधी लागेल अद्याप स्पष्टता नाही WRD सेवा प्रवेश नियम हे उदाहरण सर्वांना माहितीच आहे.
📍 MES 2026 : जाहिरात सर्वांनाच माहिती आहे


🎯प्रयत्न केले नाहीत तर २०२६ प्रमाणे २०२७ पण जाईल......

📍 संघर्ष करा 🔥🔥🔥🔥🔥

Join
10,1000034
Only Study Official © logo
Only Study Official ©

10 सित॰ 2026, 04:05

Video
🇮🇳 India is a nation of extraordinary beauty, staggering diversity with immense potential.

🇮🇳 At the same time its also a country with real challenges, social, economic and institutional that deserve honest acknowledgment and meaningful reform.

🇮🇳 Patriotism is not the denial of our flaws!! It is the willingness to protect what is worth preserving while striving to improve what is actually not.

🇮🇳 Patriotism isn't about saying "India is great." It's about making India greater.

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳
9,2900015
Only Study Official © logo
Only Study Official ©

10 सित॰ 2026, 04:05

Video
12 ऑगस्ट 2026 रोजी जगातील अनेक भागांत अद्भुत पूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळालं. चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आल्यामुळे काही भागांत सूर्य पूर्णपणे झाकला गेला. जागतिक स्तरावर ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9:04 वाजता सुरू झालं, मध्यरात्री 11:16 च्या आसपास पूर्ण ग्रहणाचा टप्पा सुरू झाला आणि कमाल ग्रहण साधारण रात्री 11:16-11:17 वाजता झालं; पहाटे 1:28 वाजता ग्रहण पूर्णपणे संपलं. भारतातून हे ग्रहण दिसलं नाही. पूर्ण सूर्यग्रहणाचा मार्ग ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर रशिया, स्पेन आणि पोर्तुगालच्या काही भागांतून गेला, तर युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील अनेक भागांत आंशिक ग्रहण दिसलं. पूर्ण ग्रहणाच्या वेळी चंद्राने सूर्याचा तेजस्वी भाग झाकल्यामुळे सूर्याचा बाहेरील Corona स्पष्ट दिसला; या ग्रहणाची कमाल Totality सुमारे 2 मिनिटे 16 सेकंद होती.
10,6000019
Only Study Official © logo
Only Study Official ©

10 सित॰ 2026, 04:05

🛑 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.

🛑 ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी नक्की भरा..

🛑 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
8,300008
Only Study Official © logo
Only Study Official ©

10 सित॰ 2026, 04:05

भविष्यात ही भीती प्रत्येक paper leak करणाऱ्या मधे असायला हवी 💥
10,5000023
Only Study Official © logo
Only Study Official ©

10 सित॰ 2026, 04:05

🛑 सद्यःस्थितीत सर्वांनी गट-क फॉर्म भरून घ्यावा....!
11,700007
Only Study Official © logo
Only Study Official ©

01 सित॰ 2026, 07:41

Photo1/2
सर्वांनी हे काळजीपूर्वक वाचा.
Descriptive pattern MES
उत्तर पुस्तिका तपासणीसाठी नियुक्ती सहाय्यक कक्ष अधिकारी व कक्ष अधिकारी.
त्यांचा आणि टेक्निकल विषयांचा काही एक संबंध नाही.
15,5000045

दिखा रहे हैं 30 में से 65 पोस्ट

रेटिंग

लॉगिन आवश्यक है

अक्सर पूछे जाने वाले प्रश्न

Only Study Official © टेलीग्राम चैनल किस बारे में है?+

Only Study Official © (@only_stdy) tgdio पर ई-बुक्स और अध्ययन सामग्री श्रेणी में सूचीबद्ध एक टेलीग्राम चैनल है। इस प्रोफ़ाइल पर रैंकिंग, रेटिंग, समीक्षाएँ और हाल की पोस्ट देखकर आप टेलीग्राम पर सब्सक्राइब करने से पहले तय कर सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 11,702 सब्सक्राइबर हैं।

मैं Only Study Official © (@only_stdy) को टेलीग्राम पर कैसे जॉइन करूँ?+

tgdio पर चैनल प्रोफ़ाइल खोलें, फिर Join / Open in Telegram बटन से @only_stdy को टेलीग्राम ऐप या वेब पर खोलकर मुफ़्त सब्सक्राइब करें।

क्या Only Study Official © एक अच्छा ई-बुक्स और अध्ययन सामग्री चैनल है?+

tgdio पर आप जॉइन करने से पहले Only Study Official © की रेटिंग, यूज़र रिव्यू, रैंकिंग और लेटेस्ट पोस्ट देख सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 11,702 सब्सक्राइबर हैं। उसी श्रेणी के अन्य ई-बुक्स और अध्ययन सामग्री चैनलों से तुलना करें।

Only Study Official © के स्टैट्स और लेटेस्ट पोस्ट कहाँ देखूँ?+

tgdio पर @only_stdy चैनल पेज खोलें — सब्सक्राइबर स्टैट्स, रैंकिंग, रेटिंग और हाल की पोस्ट वहाँ मिलेंगी। ज़्यादा ग्रोथ/एक्टिविटी चार्ट के लिए प्रोफ़ाइल पर Stats लिंक इस्तेमाल करें।