🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 Telegram channel photo

🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

@mesewsपब्लिक चैनल

CIVIL ENGINEERING EXAM माहितीबद्दल Mail id- [email protected]

682

Last views

1.9k (1,889 subscribers)
सदस्य
—
Rating
67
Total Posts
Oct 15, 2026, 7:13 PM
अपडेट किया गया
Apr 11, 2026
Created
Stats

आप हिंदी में सामग्री देख रहे हैं। अन्य भाषाओं में सामग्री देखने के लिए साइट की भाषा बदलें।

चैनल जानकारी

चैनल जानकारी
चैनल का नाम🧿 CIVIL UNDERCOVER 🧿
यूज़रनेम@mesews
श्रेणीइंजीनियरिंग
भाषाहिन्दी
देशभारत
सदस्य1,889
चैनल प्रकारपब्लिक चैनल
बनाया गया11 अप्रैल 2026
आखिरी अपडेट15 अक्टू॰ 2026 • 6 दिन पहले
स्थितिसक्रिय

रैंकिंग

ग्लोबल रैंकिंग
#134171+377
भाषा रैंकिंग
#886+15
श्रेणी रैंकिंग
#992+1

सब्सक्राइबर वृद्धि

कुल: 1.9K30 Days growth: +170.9%
09/1609/2109/2610/0110/0610/1110/15
सब्सक्राइबर वृद्धि - 30 Days
DateSubscribers
16:09:20261,872
17:09:20261,872
18:09:20261,865
19:09:20261,865
20:09:20261,865
21:09:20261,865
22:09:20261,865
23:09:20261,865
24:09:20261,865
25:09:20261,865
26:09:20261,865
27:09:20261,865
28:09:20261,865
29:09:20261,865
30:09:20261,865
01:10:20261,865
02:10:20261,865
03:10:20261,865
04:10:20261,865
05:10:20261,865
06:10:20261,865
07:10:20261,865
08:10:20261,865
09:10:20261,865
10:10:20261,865
11:10:20261,865
12:10:20261,865
13:10:20261,865
14:10:20261,865
15:10:20261,889
सब्सक्राइबर वृद्धि - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:20261,765
Week of 13:04:20261,765
Week of 20:04:20261,765
Week of 27:04:20261,810
Week of 04:05:20261,810
Week of 11:05:20261,810
Week of 18:05:20261,869
Week of 25:05:20261,869
Week of 01:06:20261,869
Week of 08:06:20261,869
Week of 15:06:20261,869
Week of 22:06:20261,869
Week of 29:06:20261,894
Week of 06:07:20261,894
Week of 13:07:20261,894
Week of 20:07:20261,894
Week of 27:07:20261,894
Week of 03:08:20261,894
Week of 10:08:20261,874
Week of 17:08:20261,868
Week of 24:08:20261,859
Week of 31:08:20261,859
Week of 07:09:20261,872
Week of 14:09:20261,865
Week of 21:09:20261,865
Week of 28:09:20261,865
Week of 05:10:20261,865
Week of 12:10:20261,889
सब्सक्राइबर वृद्धि - Monthly
DateSubscribers
April 20261,765
May 20261,869
June 20261,869
July 20261,894
August 20261,859
September 20261,865
October 20261,889
सब्सक्राइबर वृद्धि - Yearly
DateSubscribers
20261,889

टॉप 10 पोस्ट

इस चैनल की सबसे ज़्यादा देखी गई पोस्ट

By views
  1. #1🚨CIDCO🚨4.7K
  2. #2अंदाजित Cutoff (60+-2) येण्याची शक्यता.... देखते है क्या होता है.....!4.7K
  3. #3012-2025 Civil Engg Services - Result.pdf4.6K
  4. #4सहायक नगर रचनाकार (ATP), गट ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस4.5K
  5. #5अंदाजित Cutoff (60+-2) येण्याची शक्यता.... देखते है क्या होता है.....!4.3K
  6. #6पोस्ट #12794.3K
  7. #7#WRD_JE_RR 💣💣 🔥 🔥4.1K
  8. #8पोस्ट #14113.9K
  9. #9पोस्ट #13113.8K
  10. #10जा. क्र. ००३/२०२६ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 3.8K

नवीनतम पोस्ट

🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

17 अक्टू॰ 2026, 10:50

Photo1/2
MES -२०२५ चा मुख्य परीक्षेचा निकाल सध्या चौकशी होई पर्यंत २ महिने लागणार नाही...!!
Join- @mesews
957008
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

15 अक्टू॰ 2026, 08:37

🚨MES -2027🚨
MES जाहिरात 2027ही 800+ नक्कीच राहणार आहे आणि त्यात 200+ जागा ही Class 1 राहणार!!2019 प्रमाणे ही सुद्धा Multi-Department जाहिरात असणार.

Join- @mesews
1,5400036
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

12 अक्टू॰ 2026, 15:24

सर्वात महत्वाची आणि अतिशय गंभीर गोष्ट आहे....!

येणाऱ्या काळातील एप्रिल, मे आणि जून महिन्यात पाण्याची अतिशय कमतरता जाणवणार आहे....!

सरकार त्या अनुषंगाने प्रयत्न करतच आहे परंतु देशातील आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक जबाबदारी आहे की कृपया जेवढ होईल तेवढं पाण्याची बचत करा...!

येणारा काळ अत्यंत्य कठीण असणार आहे.... जनावरांसाठी चारा छावण्या देखील सुरू होतील...परंतु एक नागरिक म्हणून प्रत्येकाने पाण्याचा वापर अत्यंत्य काटकसरीने आणि जपून करावा....!
1,840007
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

10 अक्टू॰ 2026, 21:30

📍#MES_2023/2024

👉 #MES_2023/2024 #Descriptive पद्धतीने झालेल्या परीक्षेच्या बाबत कोणत्याही प्रकारची काहीही गैरप्रकार झालेली माहिती कोणाकडे असेल तर खालील नंबर वरती #Wts_Up करून नक्की कळवा....!

👇👇👇👇👇

+917391919391 शुभम माने पाटील
1,180000
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

08 अक्टू॰ 2026, 09:45

Photo1/2
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
2,120004
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

06 अक्टू॰ 2026, 22:02

उद्या सर्व स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी #objective पॅटर्न साठी अहिल्या लायब्ररी येथे 9:00 वाजल्यापासून असणार आहेत..

गट क 2026 मध्ये अभियांत्रिकी विभागाचे सर्व जलसंपदा, जलसंधारण, बांधकाम, पाणीपुरवठा, महसूल, वन या सर्व जागा तातडीने भरण्यात याव्या तसेच गट अ,  गट ब   2027 रिक्त पदांचा समावेश असावा.

तांत्रिक संवर्ग ( कृषी/FSO/ अभियांत्रिकी) देखील Objective करण्यात यावी..

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती रिक्त पदांची पदभरती तत्काळ सुरू करावी....
1,9700013
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

05 अक्टू॰ 2026, 18:28

खेळाडू आरक्षण.pdf954.2 KB
♦️खेळाडू आरक्षण आजचा #GR
👉 5 ऑक्टोबर 2026

👉 राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण धोरण.
2,030005
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

05 अक्टू॰ 2026, 12:24

🚨लवकरच MPSC आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा होण्याची शक्यता...*
शक्यतो या आठवड्यातच राजीनामा व्हायला पाहिजे तेपण नीतिमत्ता ला अनुसरून....

Join - @mesews
2,2300012
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

30 सित॰ 2026, 08:28

Photo1/2
♦️बँकांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे फिरकूच नये; दुष्काळी यादीत आणखी ४३ तालुक्यांचा समावेश..
2,510000
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

30 सित॰ 2026, 08:28

Photo1/2
♦️2026 च्या अखेरीस El Nino तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या हवामानावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.
2,470002
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

28 सित॰ 2026, 19:20

🚨महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२०२६ पुढे ढकलण्यात आली आहे!!नवीन तारखा स्वतंत्रपणे जाहीर होणार...

Join- @mesews
2,250004
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

06 सित॰ 2026, 21:14

दर्द इस बात का नहीं कि पेपर लीक हुआ,
दर्द ये है कि ईमानदारों का भरोसा लीक हुआ।
हमने जिस परीक्षा को जिंदगी का रास्ता माना,
उसी रास्ते पर किसी ने सपनों का सौदा किया।
Join-
1,060008
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

06 सित॰ 2026, 21:14

🚨MJP चा निकाल अजून लावला नाही आहे
निकाल लावण्यात इतका वेळ लागत नाही!!
ADJUSTMENT करण्यात वेळ लागत असतो!!
MJP विभागाचे फक्त फिरवण्याचे काम सुरू आहे आता मुलांचा MJP निकालावर सुद्धा विश्वास नाही!!
त्यामुळे MJP चा निकाल तत्काळ लागण्या साठी प्रयत्न करावे!!
विभागाने उमेदवाराच्या संयमाचा अंत पाहू नये!!

Join-
1,1000022
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

06 सित॰ 2026, 21:14

🚨कोणत्याही exams मध्ये व निकालामध्ये कोणालाही एखाद्या उमेदवाराबद्दल शंका असेल तर आम्हाला मेल करा की यांनी froud केला आहे म्हणून!!आपण आपल्या चॅनेल मार्फत त्याचा कार्यक्रम करू!!
Mail id- [email protected]

Join-
1,260008
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

06 सित॰ 2026, 21:14

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार,MES- 2025 ची परीक्षा काही बड्या अधिकाऱ्यांच्या पाल्यानी दिल्याची माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत आम्हाला कोणत्याही व्यक्तीवर थेट भाष्य करायचे नाही. मात्र MES-2025 चा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांचे मागील निकाल आणि सध्याचा निकाल यातील आवश्यक माहिती पुराव्यासह ग्रुपवर शेअर करण्यात येईल.

त्यानंतर प्रत्येकाने उपलब्ध तथ्ये आणि पुरावे पाहून स्वतः ठरवावे की ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने झाली आहे की नाही.

एक गोष्ट स्पष्ट आहे—आम्ही कोणत्याही व्यक्तीविरोधात वैयक्तिक आकसातून बोलत नाही. आम्ही जे काही मांडतो, ते शक्य तितक्या पुराव्यांच्या आधारेच मांडतो. मागील वेळी काही कारणांमुळे सर्व पुरावे आणि माहिती सार्वजनिक करता आली नव्हती; मात्र यावेळी उपलब्ध असलेली संबंधित माहिती योग्य पद्धतीने सर्वांसमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

2024 मध्ये उपलब्ध होणाऱ्या PWD च्या जागा 2025 मध्ये जाणीवपूर्वक वळवण्यात आल्याचा आम्ही यापूर्वी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी अनेकांनी आमच्या चॅनेलवर टीका केली होती. मात्र आमची भूमिका आजही तीच आहे—आरोपांपेक्षा पुरावे महत्त्वाचे आणि पुराव्यांपेक्षा सत्य महत्त्वाचे.

त्यामुळे संबंधित सर्वांनी एवढेच लक्षात ठेवावे की, कोणत्याही प्रकारची अनियमितता, गैरप्रकार किंवा परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब समोर आल्यास ती योग्य पुराव्यांसह मांडली जाईल.

आणि जर "अधिकाऱ्याच्या" मुलापर्यंत हा मेसेज जात असेल तर त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे यावेळेस आम्ही तुला सोडणार नाही.

Join:-
1,4000024
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

06 सित॰ 2026, 21:14

✌️खरच मानलं पाहिजे पुणे राज्यसेवा क्लासेस वाल्यांना जे म्हणत आहे की आमचे क्लासेस बंद झाले तरी चालेल परंतु या घोटाळा बाहेर निघालाच पाहिजे याबाबत सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे!!
अभियांत्रिकी बाबत पण असा स्टँड क्लासेस वाल्यांनी घेणे गरजेचे आहे!!
२०२३ मध्ये सुद्धा घोळ झालाच आहे आणि २०२५ मध्ये १००% या गंडवे ने सेटिंग केलीच आहे!!वेळीच सावध होणे गरजेचे आहे!!
Join-
1,2000012
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

06 सित॰ 2026, 21:14

#MES 2023 Part 1 ते Part 6 सर्वांनी बारकाईने लक्ष देऊन पाहून घ्या.... सर्व काही समजून जाईल.....!

आता येणाऱ्या #MES 2025 निकालात देखील अनेक तक्रारी असणार आहेत....!
835007
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 logo
🧿 CIVIL UNDERCOVER 🧿

22 अग॰ 2026, 13:31

आपले सरकार पोर्टल https://grievances.maharashtra.gov.in/mr

विषय : मृद व जलसंधारण विभाग सद्यस्थितीत चालू असलेली पदभरती कार्यवाही न थांबवता सुधारित आकृतीबंध मधील कृषी अभियांत्रिकी शा.नि. दि. २७.०५.२०२६ च्या परिच्छेद २.११ मधील ४० % कोटा तरतूद तत्काळ कमी करण्यात यावी व स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी यांना न्याय द्यावा.
संदर्भ :1. शासन निर्णय क्र. आस्थप-2023/प्र.क्र.264 (भाग-1) / ई-1265345/जल-2, दि. २७.०५.२०२६;  

 विभागातील कामाचे स्वरूप स्थापत्य अभियांत्रिकीचे
साठवण तलाव, लघु पाटबंधारे तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे (KT) बंधारे, संरचनात्मक आराखडे, धरण सुरक्षा, गुणवत्ता नियंत्रण, अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया, मोजमाप पुस्तके व कामाची अंमलबजावणी - ही सर्व कामे स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) स्वरूपाची आहेत. शा.नि. दि. २७.०५.२०२६ मधील परिच्छेद २ मध्येच नमूद आहे की वृक्षलागवड, फळबाग व सामाजिक वनीकरण यासारखी कृषी/वन स्वरूपाची कामे कृषी विभाग व वन विभागामार्फत होणार आहेत. त्यामुळे विभागाकडे शिल्लक राहणारी कामे ही प्रामुख्याने स्थापत्य अभियांत्रिकी स्वरूपाचीच आहेत. अशा परिस्थितीत स्थापत्य अभियंत्यांच्या पदांमध्ये ४०% कोटा देणे हे शासन निर्णयाच्या स्वतःच्या भूमिकेशीच विसंगत आहे.

 विनंत्या / मागण्या
१. महाराष्ट्र शासन १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत जलसंधारण विभागातील सर्व संवर्गाचे सेवाप्रवेश नियम तत्काळ प्रकाशित करून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाची सर्व रिक्त पदे पारदर्शकतेने भरणेबाबत दखल घ्यावी.

३. विभागाची स्थापना झाल्यापासून मृदसंधारणाची सर्व कामे स्थापत्य अभियंत्यांकडून पूर्ण क्षमतेने व यशस्वीरीत्या पार पाडली जात आहेत. त्यामुळे या कामांसाठी कृषी अभियंत्यांची ४०% कोटा तरतूद कोणतीही आवश्यकता नाही - हे क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या अभियंत्यांचे स्पष्ट व एकमुखी मत आहे. शासनाने या वस्तुस्थितीची दखल घ्यावी.

सदर निवेदनावर सकारात्मक विचार व योग्य ती कार्यवाही व्हावी. ही नम्र विनंती.
1,540001

दिखा रहे हैं 30 में से 67 पोस्ट

रेटिंग

लॉगिन आवश्यक है

अक्सर पूछे जाने वाले प्रश्न

🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 टेलीग्राम चैनल किस बारे में है?+

🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 (@mesews) tgdio पर इंजीनियरिंग श्रेणी में सूचीबद्ध एक टेलीग्राम चैनल है। इस प्रोफ़ाइल पर रैंकिंग, रेटिंग, समीक्षाएँ और हाल की पोस्ट देखकर आप टेलीग्राम पर सब्सक्राइब करने से पहले तय कर सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 1,889 सब्सक्राइबर हैं।

मैं 🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 (@mesews) को टेलीग्राम पर कैसे जॉइन करूँ?+

tgdio पर चैनल प्रोफ़ाइल खोलें, फिर Join / Open in Telegram बटन से @mesews को टेलीग्राम ऐप या वेब पर खोलकर मुफ़्त सब्सक्राइब करें।

क्या 🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 एक अच्छा इंजीनियरिंग चैनल है?+

tgdio पर आप जॉइन करने से पहले 🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 की रेटिंग, यूज़र रिव्यू, रैंकिंग और लेटेस्ट पोस्ट देख सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 1,889 सब्सक्राइबर हैं। उसी श्रेणी के अन्य इंजीनियरिंग चैनलों से तुलना करें।

🧿 CIVIL UNDERCOVER 🧿 के स्टैट्स और लेटेस्ट पोस्ट कहाँ देखूँ?+

tgdio पर @mesews चैनल पेज खोलें — सब्सक्राइबर स्टैट्स, रैंकिंग, रेटिंग और हाल की पोस्ट वहाँ मिलेंगी। ज़्यादा ग्रोथ/एक्टिविटी चार्ट के लिए प्रोफ़ाइल पर Stats लिंक इस्तेमाल करें।