🎯 माणदेश पॅटर्न 🔝 Telegram channel photo

🎯 माणदेश पॅटर्न 🔝

@mandeshsatara7पब्लिक चैनल

सपना एक देखोगे मुश्किलें हजार आएगी लेकिन वह मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी🤞🏻 @kolhapur_police🚨 𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄 𝐁𝐇𝐀𝐑𝐓𝐈 2026 महाराष्ट्र वन विभाग..भरती 2026 *PSI ⭐⭐ Target 🎯 * सर्व सरळसेवा *TCS _IBPS ━━━━✧❂✧━━━

IPLहिन्दीभारत

185

Last views

4.6k (4,593 subscribers)
सदस्य
—
Rating
90
Total Posts
Oct 22, 2026, 7:29 AM
अपडेट किया गया
Apr 6, 2026
Created
Stats

आप हिंदी में सामग्री देख रहे हैं। अन्य भाषाओं में सामग्री देखने के लिए साइट की भाषा बदलें।

चैनल जानकारी

चैनल जानकारी
चैनल का नाम🎯 माणदेश पॅटर्न 🔝
यूज़रनेम@mandeshsatara7
श्रेणीIPL
भाषाहिन्दी
देशभारत
सदस्य4,593
चैनल प्रकारपब्लिक चैनल
बनाया गया6 अप्रैल 2026
आखिरी अपडेट22 अक्टू॰ 2026 • 9 घंटे पहले
स्थितिसक्रिय

रैंकिंग

ग्लोबल रैंकिंग
#166053-15711
भाषा रैंकिंग
#1096-104
श्रेणी रैंकिंग
#1098-88

सब्सक्राइबर वृद्धि

कुल: 4.6K30 Days growth: +100.2%
09/2309/2810/0310/0810/1310/1810/22
सब्सक्राइबर वृद्धि - 30 Days
DateSubscribers
23:09:20264,583
24:09:20264,583
25:09:20264,583
26:09:20264,583
27:09:20264,583
28:09:20264,583
29:09:20264,583
30:09:20264,583
01:10:20264,583
02:10:20264,583
03:10:20264,583
04:10:20264,583
05:10:20264,583
06:10:20264,583
07:10:20264,583
08:10:20264,583
09:10:20264,583
10:10:20264,583
11:10:20264,583
12:10:20264,583
13:10:20264,583
14:10:20264,596
15:10:20264,596
16:10:20264,596
17:10:20264,596
18:10:20264,596
19:10:20264,596
20:10:20264,596
21:10:20264,596
22:10:20264,593
सब्सक्राइबर वृद्धि - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:20264,458
Week of 06:04:20264,434
Week of 13:04:20264,434
Week of 20:04:20264,434
Week of 27:04:20264,407
Week of 04:05:20264,407
Week of 11:05:20264,430
Week of 18:05:20264,430
Week of 25:05:20264,430
Week of 01:06:20264,451
Week of 08:06:20264,451
Week of 15:06:20264,451
Week of 22:06:20264,451
Week of 29:06:20264,467
Week of 06:07:20264,467
Week of 13:07:20264,467
Week of 20:07:20264,559
Week of 27:07:20264,559
Week of 03:08:20264,548
Week of 10:08:20264,548
Week of 17:08:20264,542
Week of 24:08:20264,569
Week of 31:08:20264,569
Week of 07:09:20264,572
Week of 14:09:20264,583
Week of 21:09:20264,583
Week of 28:09:20264,583
Week of 05:10:20264,583
Week of 12:10:20264,596
Week of 19:10:20264,593
सब्सक्राइबर वृद्धि - Monthly
DateSubscribers
April 20264,407
May 20264,430
June 20264,467
July 20264,559
August 20264,569
September 20264,583
October 20264,593
सब्सक्राइबर वृद्धि - Yearly
DateSubscribers
20264,593

टॉप 10 पोस्ट

इस चैनल की सबसे ज़्यादा देखी गई पोस्ट

By views
  1. #1सुधारित आकृतीबंधा नुसार मंजूर पदे1.2K
  2. #2नाशिक कारागृह...1.2K
  3. #3मुंबई शहर लेखी परीक्षा - 12 एप्रिल 20261.1K
  4. #4⭕️♦️⚠️महाराष्ट्रातील पहिल्या1.1K
  5. #5मुंबई पोलीस भरती ग्राउंड मेरिट1.0K
  6. #6🍀महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे1.0K
  7. #7मुंबई कारागृह मेरिट1.0K
  8. #8महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड.1.0K
  9. #9पोस्ट #88121.0K
  10. #10🎯 नाशिक शहर पोलीस 2026 मध्ये होणाऱ्या भरती साठी रिक्त पदे..!1.0K

नवीनतम पोस्ट

🎯 माणदेश पॅटर्न 🔝 logo
🎯 माणदेश पॅटर्न 🔝

18 अक्टू॰ 2026, 11:52

✍️आजचे चालू घडामोडी 🔥🚨

प्रश्न.1) ऑक्टोबर 2026 मध्ये भारतातील कोणत्या मंदिराला FSSAI चे ‘ईट राइट प्लेस ऑफ वर्शिप’ प्रमाणपत्र मिळाले आहे?
उत्तर - श्री रामजन्मभूमी मंदिर, अयोध्या.

प्रश्न.2) सानिया मिर्झाच्या 22 वर्षांचा विक्रम मोडून ITF W35 लागोस येथे स्पर्धा जिंकणारी भारतीय महिला टेनिसपटू कोण आहे?
उत्तर - माया राजेश्वरन रेवती

प्रश्न.3) 2026 मध्ये लास वेगास येथे झालेल्या U-23 जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतासाठी पहिले ट्रिपलपदक कोणी जिंकले?
उत्तर - विश्वजित रामचंद्र मोरे

प्रश्न.4) टीबी रुग्णांच्या पोषणासाठी देशातील पहिले डिजिटल फूड बास्केट प्लॅटफॉर्म कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले?
उत्तर - खगडिया जिल्हा, बिहार

प्रश्न.5) भारतातील कोणत्या शहरात प्रथमच ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमचे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर - नवी दिल्ली

प्रश्न.6) इंडियन युनिस्पोर्ट्स फेडरेशनचे पहिले अध्यक्ष कोण बनले आहेत?
उत्तर - डॉ. अच्युत सामंत

प्रश्न.7) इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) बॅटरीमधून घटक आणि बीन ग्राइंडल विघटन करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणारी प्रमुख संस्था कोणती?
उत्तर- IIT बॉम्बे

प्रश्न.8) 2026 च्या यंग वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणाला नामांकित करण्यात आले आहे?
उत्तर - ऑस्कर व्हिटफिल्ड

प्रश्न.9) IMF च्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन 2026 अहवालानुसार, 2026 सालासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर किती आहे?
उत्तर - 07%

प्रश्न.10) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 15 ऑक्टोंबर
169001
🎯 माणदेश पॅटर्न 🔝 logo
🎯 माणदेश पॅटर्न 🔝

16 अक्टू॰ 2026, 15:15

Photo1/2
#CurrentBooster

Wildlife Photographer of the Year 2026 🐘🐘🐘📷📸📸


👉 विजेता छायाचित्र: The Aftermath

👉 छायाचित्रकार: Federico Veronesi (इटली)

👉 छायाचित्रातील प्राणी: मादी हत्ती व तिचे मृत पिल्लू

👉 स्थळ: नामिबिया

👉 आयोजक: Natural History Museum, London (ब्रिटन)
306002
🎯 माणदेश पॅटर्न 🔝 logo
🎯 माणदेश पॅटर्न 🔝

16 अक्टू॰ 2026, 10:36

✍️आजचे चालू घडामोडी✌️🔥⚡

प्रश्न 1) सिंगापूर ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर - मॅक्स व्हर्स्टॅपेन

प्रश्न 2) 'नॅशनल सरस मेळा 2026' चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर - विजयवाडा, आंध्र प्रदेश

प्रश्न 3) सिक्कीमचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - दुष्यंत गौतम

प्रश्न 4) फ्रेंडलीएस्ट सिटीज इंडेक्समध्ये दिल्ली कितव्या स्थानावर राहिली?
उत्तर - 193 व्या

प्रश्न 5) 'नामेरी वाईल्डक्लास क्लासरूम' उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?
उत्तर - आसाम

प्रश्न 6) 'जागतिक विद्यार्थी दिन' दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर - 15 ऑक्टोबर

प्रश्न 7) पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चे आयोजन कोठे केले जाईल?
उत्तर - पंजाब

प्रश्न 8) कोणत्या आजाराच्या निर्मूलनासाठी भारतात 'JOSH' अभियान सुरू करण्यात आले आहे?
उत्तर - क्षयरोग (TB)

प्रश्न 9) किरण वाडकर यांनी कोणासोबत मिळून 'रग रग में क्रिकेट' हे पुस्तक लिहिले आहे?
उत्तर - डॉ. सुनील दुधले

प्रश्न 10) भारतातील पहिल्या हाय एल्टीट्यूड आरोग्य संशोधन केंद्राची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश
331002
🎯 माणदेश पॅटर्न 🔝 logo
🎯 माणदेश पॅटर्न 🔝

16 अक्टू॰ 2026, 10:35

❇️डेक्कन रयत शिक्षण संस्था
👉राजश्री शाहू महाराज

❇️डेक्कन एज्युकेशन सोसायटी
👉टिळक चिपळूणकर आगरकर

❇️रयत शिक्षण संस्था
👉कर्मवीर भाऊराव पाटील

❇️डेक्कन सभा
👉न्यायमूर्ती रानडे
306003
Photo
💐💐 आज शिक्षक दिन २०२६ — ५ सप्टेंबर २०२६

🇮🇳 भारतामध्ये: दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.
👨‍🏫 निमित्त: भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.
🎂 जन्म: ५ सप्टेंबर १८८८
🇮🇳 भारताचे राष्ट्रपती: १९६२ ते १९६७
🏆 भारतरत्न: १९५४
🌏 जागतिक शिक्षक दिन: ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

🎯
५ सप्टेंबर = भारताचा शिक्षक दिन
५ ऑक्टोबर = जागतिक शिक्षक दिन
517001
Photo
#Updated Current Eco

👉SDG INDEX 2026
👉भारताची रँक 94 आहे
👉 स्कोर 68.33 आहे
👉 2025 ला 99 Rank होती
👉 2025 ला 66.9 किंवा 67 score होता.
474000
Photo
#Updated Current पुरस्कार

👉 व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (2025) – पं. हृदयनाथ मंगेशकर

👉 राज कपूर जीवनगौरव पुरस्कार – सलीम खान

👉व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – प्रसाद ओक

👉 राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – राणी मुखर्जी

👉 पुरस्कार जाहीर करणारे – महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग

👉 उद्देश – चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदानाचा गौरव
464002
Photo
▶️ कोतवाल भरती 2026

● एकूण जागा - 2912
● फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026
● परीक्षा दिनांक - 11/11/2026
● नियुक्तीपत्र - 28/11/2026
583005
✍️आजच्या  चालू घडामोडी....👇

1)ICC ने पहिल्या ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चे यजमानपद कोणत्या देशाकडून काढून घेतले
👉 श्रीलंका

2)किनारी जिल्ह्यांमध्ये समुद्राची धूप रोखण्यासाठी ARISE प्रकल्पाला कोणत्या राज्य सरकारने मंजुरी दिली?
👉 ओडिशा

3)नुकतेच कोणत्या पूर्वोत्तर राज्याच्या विधानसभेने देशभक्तीपर गीत 'रो मिन रेल सुक अंग चे' याला सर्वसम्मतीने अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले आहे?
👉 मिझोराम

4)नुकतेच कोणत्या देशाचे राजा हेराल्ड पंचम यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे?
👉 नॉर्वे

5)नुकतेच टीबी रुग्णांच्या मदतीसाठी भारताचे पहिले डिजिटल फूड बास्केट मॉडेल कोणत्या राज्यात बनवण्यात आले आहे?
👉 बिहार

6)नुकतेच जम्मू-कश्मीर पोलिसांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
👉 एम. के. सिन्हा

7)हंगेरीमध्ये आयोजित PSA बुडापेस्ट स्क्वॅश ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले?
👉 वेलवन सेंथिलकुमार

8)26वे SCO शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आले?
👉 बिश्केक(किर्गिस्तान)

9)दिलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात युवा खेळाडू कोण ठरला?
👉 वैभव सूर्यवंशी

10)लिओनेल मेस्सी कोणत्या खेळातील महान खेळाडू आहेत?
👉 फुटबॉल
616001
Photo
नवीन पोलीस भरती वेळापत्रक बाबत..

🚨गृहराज्यमंत्री - मंत्रालय..

महत्त्वाची बैठक होणार आहे... 🎯
680001
Photo
79 → संसद
80 → राज्यसभा
81 → लोकसभा
82 → मतदारसंघ पुनर्रचना
83 → कालावधी
84 → पात्रता
85 → अधिवेशन
86 → राष्ट्रपती संदेश
87 → विशेष अभिभाषण
88 → मंत्री/महान्यायवादी सहभाग
701005
✨2 सप्टेंबर रोजी दरवर्षी 'जागतिक नारळ दिन' (World Coconut Day) साजरा केला जातो.

🔸स्थापना: हा दिवस 'आशियाई आणि पॅसिफिक नारळ समुदाय' (APCC - Asian and Pacific Coconut Community) या संस्थेच्या स्थापना दिрमान निमित्त साजरा केला जातो.

🔸पहिला दिन: पहिला जागतिक नारळ दिन 2 सप्टेंबर 2009 रोजी साजरा करण्यात आला.

🔸उद्देश: नारळाचे उत्पादन, त्याचे जागतिक महत्त्व, आरोग Conal उपयोग आणि शेतीबद्दल जनजागृती करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
695000

दिखा रहे हैं 30 में से 90 पोस्ट

रेटिंग

लॉगिन आवश्यक है

अक्सर पूछे जाने वाले प्रश्न

🎯 माणदेश पॅटर्न 🔝 टेलीग्राम चैनल किस बारे में है?+

🎯 माणदेश पॅटर्न 🔝 (@mandeshsatara7) tgdio पर IPL श्रेणी में सूचीबद्ध एक टेलीग्राम चैनल है। इस प्रोफ़ाइल पर रैंकिंग, रेटिंग, समीक्षाएँ और हाल की पोस्ट देखकर आप टेलीग्राम पर सब्सक्राइब करने से पहले तय कर सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 4,593 सब्सक्राइबर हैं।

मैं 🎯 माणदेश पॅटर्न 🔝 (@mandeshsatara7) को टेलीग्राम पर कैसे जॉइन करूँ?+

tgdio पर चैनल प्रोफ़ाइल खोलें, फिर Join / Open in Telegram बटन से @mandeshsatara7 को टेलीग्राम ऐप या वेब पर खोलकर मुफ़्त सब्सक्राइब करें।

क्या 🎯 माणदेश पॅटर्न 🔝 एक अच्छा IPL चैनल है?+

tgdio पर आप जॉइन करने से पहले 🎯 माणदेश पॅटर्न 🔝 की रेटिंग, यूज़र रिव्यू, रैंकिंग और लेटेस्ट पोस्ट देख सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 4,593 सब्सक्राइबर हैं। उसी श्रेणी के अन्य IPL चैनलों से तुलना करें।

🎯 माणदेश पॅटर्न 🔝 के स्टैट्स और लेटेस्ट पोस्ट कहाँ देखूँ?+

tgdio पर @mandeshsatara7 चैनल पेज खोलें — सब्सक्राइबर स्टैट्स, रैंकिंग, रेटिंग और हाल की पोस्ट वहाँ मिलेंगी। ज़्यादा ग्रोथ/एक्टिविटी चार्ट के लिए प्रोफ़ाइल पर Stats लिंक इस्तेमाल करें।