Engineer's Association Official Telegram channel photo

Engineer's Association Official

@degreeforjeपब्लिक चैनल

🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌 👉 Discussion Group link https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl 👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official 👉 Twitter link https://x.com/degree_holders

64

Last views

2 (2 subscribers)
सदस्य
—
Rating
21
Total Posts
Oct 20, 2026, 7:14 PM
अपडेट किया गया
Mar 30, 2026
Created
Stats

आप हिंदी में सामग्री देख रहे हैं। अन्य भाषाओं में सामग्री देखने के लिए साइट की भाषा बदलें।

चैनल जानकारी

चैनल जानकारी
चैनल का नामEngineer's Association Official
यूज़रनेम@degreeforje
श्रेणीइंजीनियरिंग
भाषाहिन्दी
देशभारत
सदस्य2
चैनल प्रकारपब्लिक चैनल
बनाया गया30 मार्च 2026
आखिरी अपडेट20 अक्टू॰ 2026 • कल
स्थितिसक्रिय

रैंकिंग

ग्लोबल रैंकिंग
#505723+75
भाषा रैंकिंग
#4899कोई बदलाव नहीं
श्रेणी रैंकिंग
#3103कोई बदलाव नहीं

सब्सक्राइबर वृद्धि

कुल: 230 Days growth: -34.6K100%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सब्सक्राइबर वृद्धि - 30 Days
DateSubscribers
21:09:202634,621
22:09:202634,621
23:09:202634,621
24:09:202634,621
25:09:202634,621
26:09:202634,621
27:09:202634,621
28:09:202634,621
29:09:202634,621
30:09:202634,621
01:10:202634,621
02:10:202634,621
03:10:202634,621
04:10:202634,621
05:10:202634,621
06:10:202634,621
07:10:202634,621
08:10:202634,621
09:10:202634,621
10:10:202634,621
11:10:202634,621
12:10:202634,621
13:10:20261
14:10:20261
15:10:20261
16:10:20261
17:10:20261
18:10:20261
19:10:20261
20:10:20262
सब्सक्राइबर वृद्धि - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:202633,354
Week of 06:04:202633,405
Week of 13:04:202633,521
Week of 20:04:202633,720
Week of 27:04:202633,720
Week of 04:05:202633,720
Week of 11:05:202633,928
Week of 18:05:202633,928
Week of 25:05:202633,928
Week of 01:06:202634,227
Week of 08:06:202634,227
Week of 15:06:202634,575
Week of 22:06:202634,621
Week of 29:06:202634,621
Week of 06:07:202634,621
Week of 13:07:202634,621
Week of 20:07:202634,621
Week of 27:07:202634,621
Week of 03:08:202634,621
Week of 10:08:202634,621
Week of 17:08:202634,621
Week of 24:08:202634,621
Week of 31:08:202634,621
Week of 07:09:202634,621
Week of 14:09:202634,621
Week of 21:09:202634,621
Week of 28:09:202634,621
Week of 05:10:202634,621
Week of 12:10:20261
Week of 19:10:20262
सब्सक्राइबर वृद्धि - Monthly
DateSubscribers
March 202633,345
April 202633,720
May 202633,928
June 202634,621
July 202634,621
August 202634,621
September 202634,621
October 20262
सब्सक्राइबर वृद्धि - Yearly
DateSubscribers
20262

टॉप 10 पोस्ट

इस चैनल की सबसे ज़्यादा देखी गई पोस्ट

By views
  1. #1Satara Tree Plantation News : सातारा- सावरघर गावातील ग्रामस्थांनी लावल12.5K
  2. #2"प्रत्येक स्त्री ही आई भवानीचं रूप आहे."12.2K
  3. #3फसणारे फसतच असतात.....भविष्यात अजूनही खूप लोक अजून फसतील....!12.2K
  4. #4📍 #Pending_Result #Joining #DV12.1K
  5. #5🔴 #important.... #WRDJE...✅✅✅ मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब य12.1K
  6. #6150 दिवस कार्यक्रम.......🔥🔥🔥🔥 नवीन आकृतीबंध...✅ नवीन Recruitment R12.0K
  7. #7#TPA11.3K
  8. #8https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl11.3K
  9. #9मा.आयुक्त / मा. उपआयुक्त (सामान्य प्रशासन विभाग),11.2K
  10. #10150 दिवस कार्यक्रम.......🔥🔥🔥🔥11.2K

नवीनतम पोस्ट

Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

11 मई 2026, 21:27

मा.आयुक्त / मा. उपआयुक्त (सामान्य प्रशासन विभाग),
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
कल्याण (पुर्व)
विषय : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करणे बाबत.
महोदय,
सविनय निवेदन असे की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. 27/02/2026 रोजी विविध पदांसाठी संभाव्य निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच दि.06/04/2026 ते 11/04/2026 या कालावधीत कागदपत्र पडताळणी कार्यक्रम सुद्धा पूर्ण झाला आहे.
आतापर्यंत महापालिका प्रशासनाने भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली आहे यात तिळमात्र शंका नाही परंतु कंडोमपा भरती 2025 ची परीक्षा सप्टेंबर महिन्यात झाली असून तब्बल 8 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे.
भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना विहित कालावधीत ती जागा उपलब्ध होऊ शकते जेणेकरून त्यांना देखील Post मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल.
आत्ताची परिस्थिती लक्षात घेता, काही राजकीय लोक विनाकारण भरती प्रक्रिये मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.आपल्याला विनंती आहे,त्यांच्याशी सल्लामसलत करून चर्चा करावी आणि या गोष्टीचा कुठलाही चुकीचा परिणाम भरती प्रक्रियेवर होणार नाही याची काळजी घ्यावी.अन्यथा अशा खोट्या आणि चुकीच्या गोष्टींकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊ नये आणि त्यांच्या वर योग्य ती कारवाई करावी.
कल्याण डोंबिवली महानगरपालिके मध्ये नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे तसेच संयम देखील ठेवला आहे.अनेक अडचणींवर मात करून विद्यार्थी इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे शक्य तितक्या लवकर सेवेत रुजू होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी.
निवड झालेल्या बऱ्याच बेरोजगार उमेदवारांच्या घरी आर्थिक,आरोग्य आणि अनेक समस्या असल्या कारणाने, परीक्षार्थी उमेदवारांना नौकरीचि नितांत गरज आहे.
थोडक्यात,भरतीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे, अशी आपल्याला नम्र विनंती आहे.
आपण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत कार्यतत्पर आणि आग्रही आहात या गोष्टीची जाणीव आम्हा सर्व परीक्षार्थीना आहे.
मा.आयुक्त साहेब मा.उपायुक्त आणि भरती प्रक्रिये मधील सर्व महापालिका मा.प्रशासकीय अधिकारी-
वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून आपण लवकरात लवकर नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.

धन्यवाद.
आपले नम्र,
सर्व परीक्षार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भरती परीक्षा – 2025
11,2000031
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

11 मई 2026, 21:27

📍 #Pending_Result #Joining #DV

👉 झालेल्या अनेक विभागांच्या परीक्षा त्यामध्ये काही विभागांचे निकाल प्रलंबित आहेत, काहींचे #DV झालेले नाहीत तर नगरविकास सारख्या कामाच्या दृष्टीने #Superfast असणाऱ्या #CIDCO ची अनेक कामे प्रलंबित आहेत.....!

👉 तर अशा अनेक #Pending गोष्टींचे #Mail_Campaign करत जाऊ, आम्हाला #Mail बाबतचा सविस्तर #Draft ( स्वतः Cross Verify करून) पाठवून द्या, आपण तो चॅनेल वरती पोस्ट करू आणि इतर उमेदवार याबाबत संबंधित विभागाला नक्की मेल करतील जेणेकरून याबाबतची कामे लवकरात लवकर होतील....!

Join
12,1000096
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

11 मई 2026, 21:27

"प्रत्येक स्त्री ही आई भवानीचं रूप आहे."
आदर्श घ्यावा तर राजा शिवछत्रपतींचा, शत्रूच्या गोटातील परक्या स्त्रीला मातेसमान मानून तिची ओटी भरून आदराने पाठवणारा जाणता राजा. अशी चारित्र्यवान आणि कर्तव्यदक्ष माणसं या पृथ्वीतलावर पुन्हा होणे नाही.

#MothersDay ❤️
12,20000139
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

11 मई 2026, 21:27

Photo
फसणारे फसतच असतात.....भविष्यात अजूनही खूप लोक अजून फसतील....!

शासन ओरडून ओरडून सांगत की पैसे भरून नोकरी लाऊन द्यायच्या अमिषाला बळी पडू नका....!

स्वतः चुका करायच्या आणि नंतर पोलिस प्रशासनाच्या डोक्याला ताप देत बसायचं....!

आजकाल अशा लोकांबद्दल वाईट वाटायचं देखील बंद झालं आहे काही कष्ट न करता सरकारी नोकरी पाहिजे यांना...!

Join
12,2000073
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

11 मई 2026, 21:27

Video
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दि.१७ मे २०२६ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
8,560008
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

11 मई 2026, 21:27

Video
जाहिरात क्रमांक ००३/२०२६ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दि.१६ मे २०२६ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
7,8400010
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

30 मार्च 2026, 18:37

विषय: प्रलंबित भरती प्रक्रियेबाबत परीक्षा लवकर घेण्याबाबत विनंती...
8,810006
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

30 मार्च 2026, 18:37

Photo
आर्थिक व्यवहार असले की, शासन तातडीने काम करते.

पण इकडे बेरोजगारांच्या संदर्भात प्रश्न असतील तर शासन दुर्लक्ष करत.

आपणास विनंती की,
जलसंपदा कनिष्ठ अभियंता पदाचे सेवा प्रवेश नियम तात्काळ प्रसिद्ध करावे. #WRD

#EA....

Join
9,7800059
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

30 मार्च 2026, 18:37

🔴 #important.... #WRDJE...✅✅✅ मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती की, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाचे सेवा प्रवेश नियम अद्यावत झाले नाही,त्यामुळे ठरावीक वर्गाचे खूप मोठे नुकसान होत आहे. #Engineers_Association…
12,10000105
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

30 मार्च 2026, 18:37

150 दिवस कार्यक्रम.......🔥🔥🔥🔥 नवीन आकृतीबंध...✅ नवीन Recruitment Rule..✅ 40 हजार promotion...✅ Join @degreeforje
12,0000090
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

30 मार्च 2026, 18:37

Video
150 दिवस कार्यक्रम.......🔥🔥🔥🔥
नवीन आकृतीबंध...✅
नवीन Recruitment Rule..✅
40 हजार promotion...✅

Join
11,2000068
Engineer's Association Official logo
Engineer's Association Official

30 मार्च 2026, 18:37

Photo
जळगाव टीम यांनी सकाळीच मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेबांना भूमी अभिलेख संबंधी जागा वाढ व्हावी म्हणून EA मार्फत निवेदन दिले....🔥👏

Good work team ❤️

Join
10,9000082

दिखा रहे हैं 21 में से 21 पोस्ट

रेटिंग

लॉगिन आवश्यक है

अक्सर पूछे जाने वाले प्रश्न

Engineer's Association Official टेलीग्राम चैनल किस बारे में है?+

Engineer's Association Official (@degreeforje) tgdio पर इंजीनियरिंग श्रेणी में सूचीबद्ध एक टेलीग्राम चैनल है। इस प्रोफ़ाइल पर रैंकिंग, रेटिंग, समीक्षाएँ और हाल की पोस्ट देखकर आप टेलीग्राम पर सब्सक्राइब करने से पहले तय कर सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 2 सब्सक्राइबर हैं।

मैं Engineer's Association Official (@degreeforje) को टेलीग्राम पर कैसे जॉइन करूँ?+

tgdio पर चैनल प्रोफ़ाइल खोलें, फिर Join / Open in Telegram बटन से @degreeforje को टेलीग्राम ऐप या वेब पर खोलकर मुफ़्त सब्सक्राइब करें।

क्या Engineer's Association Official एक अच्छा इंजीनियरिंग चैनल है?+

tgdio पर आप जॉइन करने से पहले Engineer's Association Official की रेटिंग, यूज़र रिव्यू, रैंकिंग और लेटेस्ट पोस्ट देख सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 2 सब्सक्राइबर हैं। उसी श्रेणी के अन्य इंजीनियरिंग चैनलों से तुलना करें।

Engineer's Association Official के स्टैट्स और लेटेस्ट पोस्ट कहाँ देखूँ?+

tgdio पर @degreeforje चैनल पेज खोलें — सब्सक्राइबर स्टैट्स, रैंकिंग, रेटिंग और हाल की पोस्ट वहाँ मिलेंगी। ज़्यादा ग्रोथ/एक्टिविटी चार्ट के लिए प्रोफ़ाइल पर Stats लिंक इस्तेमाल करें।